एक्स्प्लोर

DC vs KKR : दिल्ली खातं उघडणार की पदरी पुन्हा निराशा? अरुण जेटली स्टेडिअमवर कोलकात विरुद्ध मैदानात

KKR vs DC Match Preview : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आजच्या डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना दिल्ली आणि कोलकाता (DC vs KKR) या दोन संघांमध्ये होणार आहे.

KKR vs DC IPL 2023 Match 27

1/10
16 व्या हंगामातील 28 वा सामना आज (19 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात पाहायला मिळणार आहे.

2/10
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. दिल्ली आज पहिला विजय मिळवून खातं उघडणार का हे पाहावं लागणार आहे.

3/10
दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.

4/10
दिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. दिल्ली यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत.

5/10
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, पण पाच वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

6/10
कोलकाताने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आणि तीन गमावले आहेत.

7/10
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये कोलकाता (KKR) आणि दिल्ली (DC) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारड जड दिसून आलं आहे.

8/10
कोलकाता संघाने 30 सामन्यांपैकी 16 सामने जिंकले आहेत, दिल्लीला 14 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

9/10
दिल्ली (DC) आणि कोलकाता (KKR) यांच्यात 19 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे.

10/10
हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Embed widget