ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025
देशमुख कुटुंबीयांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी ठरवू नयेत...भगवानगडावर पुराव्यांसह नामदेवशास्त्रींची भेट घेणाऱ्या देशमुख कुटुंबाची आर्त साद
भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांना ग्वाही... आरोपींना पाठीशी न घालण्याचा व्यक्त केला निर्धार
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्याचा मनोज जरांगेकडून समाचार, मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक समोर आल्याचा घणाघात, मुंडेंनीच महंताना बोलायला लावल्याचा जरांगेचा आरोप
फडणवीस आणि शिंदे यांच्यात विसंवाद.. शिंदेचे फोन टॅप केलं जात असूून केंद्रातल्या एजन्सींची पाळत असल्याचाही राऊतांना संशय, शिंदेच्याच आमदाराने माहिती दिल्याचा राऊतांचा साप्ताहिक लेखातून दावा..
एका खासदाराच्या मध्यस्थीने संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये जाणार, नितेश राणे यांचा गौप्यस्फोट.. आदित्यमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत खदखद असल्याचाही आरोप, शिरसाटांनी संजय राऊत होऊ नये, राणेंच्या शुभेच्छा..
बुलढाणा केसगळती प्रकरणी संशयाची सुई रेशन दुकानातून पुरवल्या जाण्याऱ्या धान्याकडे? रेशनला धान्य पुरवणाऱ्या गोडाऊनची केंद्रीय पथकांकडून तपासणी, गोदामातून धान्य पुरवठ्यास मनाई
पंढरपुरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल आणि रखुमाईचा अनुपम्य विवाह सोहळा.. लग्नविधीसाठी विठ्ठल-रखुमाई मंदिराची लगीनघरासारखी आकर्षक सजावट
भारतानं सलग दुसऱ्यांदा महिलांचा अंडर १९ टी २० वर्ल्डकप जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय,सलग दुसऱ्यांदा जिंकला भारतानं वर्ल्डकप..

महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धेत आज अंतिम लढती,शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत रंगणार तर माती गटात महेंद्र गायकवाड व साकेत यादव यांच्यात झुंज