एक्स्प्लोर
कोकणात वणव्याचे सत्र सुरुच, दापोलीमधील डोंगराला भीषण आग
कोकणात वणव्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळं झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
Wildfire continues in Konkan
1/10

गेल्या काही दिवसांपासून कोकणात वणव्याचे सत्र सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे.
2/10

आज रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील आंजर्ले लोनवाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला भीषण वणवा लागल्याची घटना घडली
3/10

या वनव्यात असंख्य झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
4/10

आंबा, काजू फळांच्या मोसमात सतत लागणाऱ्या वणव्यामुळं कोकणातील आंबा काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत.
5/10

वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जाळून खाक झाली आहे.
6/10

या वणव्यात जनावरांची वैरण जळल्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
7/10

आंबा, काजू फळांच्या मोसमात सतत लागणाऱ्या वणव्यामुळं कोकणातील आंबा काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत.
8/10

गेल्या काही दिवसांपासून कोकणात वणव्याचे सत्र सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे.
9/10

आंबा, काजू फळांच्या मोसमात सतत लागणाऱ्या वणव्यामुळं कोकणातील आंबा काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत.
10/10

कोकणात वणव्याचे सत्र सुरुच, दापोलीमधील डोंगराला भीषण आग
Published at : 29 Mar 2025 11:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र