एक्स्प्लोर
Black Panther: आंबोली घाट परिसरात काळ्या रंगाच्या बिबट्याचा अधिवास; पाहा फोटो
Amboli Ghat Black Panther: जैवविविधतेने नटलेल्या आंबोली घाट परिसरात काळ्या रंगाच्या बिबट्याचा वावर आढळून आला. त्याचे काही फोटो पाहूया...

Black Panther
1/10

सह्याद्रीच्या पट्ट्यात असणाऱ्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील आंबोलीत काळ्या रंगाचा बिबट्या दिसला.
2/10

आंबोलीत गुरुवारी (24 ऑगस्ट) काळ्या बिबट्याचं दर्शन घडलं.
3/10

कोल्हापूरचे मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना बिबट्या दिसला.
4/10

याआधी आंबोलीजवळील चौकुळ गावात देखील काळा बिबट्या दिसल्याची नोंद आहे.
5/10

2014 साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती.
6/10

बिबट्याच्या वास्तव्यामुळे संपूर्ण पश्चिम घाटामध्ये आंबोलीतील जैवविविधता संपन्न असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे.
7/10

आंबोली घाटातील जंगल परिसरात काळा बिबट्या पाण्याला आला होता.
8/10

काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो.
9/10

मात्र त्यात मेलानिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्या त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो.
10/10

सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर अस्तित्व असल्याने आंबोलीचं जंगल किती समृद्ध आहे हे अधोरेखित होतं.
Published at : 26 Aug 2023 10:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion