एक्स्प्लोर

Akola Crime News : जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी, 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; 8 जण गंभीर, मुर्तिजापुर हादरलं!

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर (Murtijapur) तालुक्यातल्या सिरसो गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये कुटूंबातील जुन्या वादातून राडा झाला आहे.

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर (Murtijapur) तालुक्यातल्या सिरसो गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये कुटूंबातील जुन्या वादातून राडा झाला आहे. या राड्यातील तूफान हाणामारी झाली असून त्यात एकाचा मृत्यू झालाय. तर यात 8 जण गंभीर जखमी झालेय. हे दोन्ही कुटूंब पारधी समाजातील असून सिरसोमधील पारधी बेड्यावर ही घटना घडलीय. लाठ्या, काठ्या, कुर्हाड आणि दगडांनी दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केलाय. या वादात सुरज भोसले या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. त्याच्या डोक्यात कुर्हाडीचा वार लागल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला आणि जागेवरच मरण पावलाय. 

19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर

यासोबतच त्याचे वडील आणि भाऊसुद्धा गंभीर जखमी झालेयेत. गंभीर जखमींना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेय. तर काही जखमींवर मुर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरूयेत. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. या वादाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा संपूर्ण वाद इतका विकोपाला गेला की थेट हत्येपर्यत पोहोचला. या संपूर्ण प्रकरणात मुर्तीजापुर पोलीस अधिक तपास करतायेत. सध्या सिरसो गावातील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाये.

अकोल्यातील करण चितळे हत्याकांड प्रकरणी 7 जणांना अटक

अकोल्याच्या खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतवन नगरमध्ये रविवारी सायंकाळी घडलेल्या करण चितळे हत्याकांडाच्या तपासाला गती मिळालीये. काल प्रेम प्रकरणाच्या वादातून करणसह तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला होताय. यात करणचा मृत्यू झालाय. तर दोन गंभीर जखमींवर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरूयेत. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहा जणांना अटक केलीये.. यामध्ये 28 वर्षीय मयूर श्रावण मस्के, 24 वर्षीय प्रशिक राजेश जावळे, 28 वर्षीय निखिल सुभाष कांबळे, 20 वर्षीय संगम सोनकांबळे यांच्यासह 3 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आलीये.  तर एका अज्ञात आरोपीचा शोध सुरूये. काल सायंकाळच्या सुमारास चाकूने वार करून करण चितळे याची हत्या करण्यात आली होतीये.. याबाबतचा अधिक तपास खदान पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेय. आपल्या मैत्रिणीकडे का बघतो?, या वादातून करणची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातंय. पोलीस तपासातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहेय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Embed widget