एक्स्प्लोर
IPL 2025 Points Table: दिल्लीच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; अव्वल कोण? पाहा Latest Points Table
IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहे.
IPL 2025 Points Table
1/11

IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहे. या पहिल्या चार सामन्यातच गुणतालिकेत अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळाले.
2/11

सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. हैदराबादचे दोन गुण आहेत. नेटरनरेटच्या आधारावर हैदराबाद पहिल्या स्थानावर आहे.
Published at : 25 Mar 2025 09:48 AM (IST)
आणखी पाहा























