एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO : अवघड प्रदेशांना जोडणारे Border Road Organisation चे हे रस्ते पाहिलेत का?

Feature_Photo_0
1/6

बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून भारतीय सीमेवरील रस्ते बांधण्यात येतात. (Photo Tweeted by @BROindia)
2/6

उत्तरेकडील आणि ईशान्येकडील हिमालयातील पर्वतीय भागातील रस्ते बांधण्याचं अवघड असं काम बीओरओकडून केलं जातं. (Photo Tweeted by @BROindia)
3/6

ज्या ठिकाणी मनुष्याला चालत जाणंही शक्य नव्हतं त्या ठिकाणी आता बीआरओने आता पक्के रस्ते बांधले आहेत. (Photo Tweeted by @BROindia)
4/6

त्यामुळे देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सैन्याची जलदगतीने हालचाल करता येऊ शकते. (Photo Tweeted by @BROindia)
5/6

जगातील सर्वात अवघड प्रदेशात, पर्वतीय प्रदेशात पक्के रस्ते बांधण्याचं आव्हान बीआरओ पेलत आहे. आतापर्यंत असे अनेक अवघड रस्ते बांधण्याचा विक्रम बीआरओच्या नावावर आहे. (Photo Tweeted by @BROindia)
6/6

काश्मीरच्या पर्वतीय प्रदेशात साधना पास या अवघड आणि मोक्याच्या ठिकाणाच्या रस्त्याचे बांधकाम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केलं आहे. (Photo Tweeted by @BROindia)
Published at : 22 Aug 2021 02:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
टेक-गॅजेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
