एक्स्प्लोर
LPG गॅस ते क्रेडिट कार्ड, 1 डिसेंबर महत्वाच्या नियमांमध्ये होणार बदल
1 डिसेंबर 2024 पासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. एलपीजीच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्डच्या नियम बदलणार आहेत.
important rules will change from December 1
1/9

देशातील दूरसंचार नियामक TRAI ने घोटाळे आणि फिशिंग रोखण्यासाठी OTP सह व्यावसायिक संदेशांसाठी नवीन ट्रेसेबिलिटी नियमांची अंतिम मुदत 1 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी हा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार होता.
2/9

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत देखील बदल होण्याची शक्यता आहे.
3/9

1 डिसेंबर 2024 पासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत
4/9

1 डिसेंबर 2024 पासून, क्रेडिट कार्डे डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट ऑफर करणार नाहीत.
5/9

सरकार दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजीच्या किमतीत बदल करते. व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि एलपीजीच्या किमतींमध्ये बदल दिसत आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल अपेक्षित आहे.
6/9

एलपीजीच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्डच्या नियम बदलणार आहेत.
7/9

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने डोमेस्टिक मनी ट्रान्सफर (DMT) साठी नवीन नियम जाहीर केले आहेत, जे 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होतील. या नियमांचा उद्देश फसवणुकीसाठी बँकिंग चॅनेलचा गैरवापर रोखणे हा आहे.
8/9

गॅसच्या किंमतीत जर पुन्हा वाढ झाली तर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.
9/9

LPG बरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. याचा फटका देखील सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
Published at : 28 Nov 2024 08:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
जळगाव
विश्व
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
