एक्स्प्लोर

Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया

Chhatrapati Sambhajinagar: थंड प्रदेशात फुलणार केशराच फुल आता छत्रपती संभाजीनगरच्या रखरखीत मातीत पिकू लागलाय. छत्रपती संभाजीनगरच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांना ही किमया करून दाखवली आहे.

Saffron Farming: केशर म्हटलं की कश्मीर डोळ्यासमोर येणं अटळच. केशर आणि कश्मीरचा समीकरण अतूट आहे पण आता अन्य भागात सुद्धा केशरची शेती करण्याचे प्रयोग कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत. कोरड्या थंड प्रदेशात पिकणारं हे पीक आता शुष्क आणि उष्ण प्रदेशातही घेतलं जाऊ लागलंय. प्रगत तंत्रज्ञानाची जोड देत एखाद्या छोट्याशा खोलीत शीतगृह उभारत केशर शेती केली जाऊ लागलीये. थंड प्रदेशात फुलणार केशराच फुल आता छत्रपती संभाजीनगरच्या रखरखीत मातीत पिकू लागलाय. छत्रपती संभाजीनगरच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांना ही किमया करून दाखवली आहे. राहत्या घरी नऊ बाय बाराच्या खोलीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यानं लाखोंचा उत्पादन घेतलंय. 

लक्ष्मीकांत अपसिंगेकर यांची ही यशोगाथा (Agriculture Success Story) अनेक प्रगत शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ठरते आहे.  केशर हे पीक तसं कठीण. या पिकातून उत्पन्न मिळवण्याची आशा खरं तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना फारशी नाहीच. केशर पिकवण्यासाठी तापमानाचे आव्हान तसेच शेतकऱ्याच्या संयमाचीही परीक्षाच. पण संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील संजय हाउसिंग सोसायटीतील रहिवासी असणाऱ्या या निवृत्त कृषी अधिकाऱ्यांन नऊ बाय बाराच्या खोलीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केशर लागवड केली आहे. 

खर्च तंत्रज्ञान आणि वेळेचा ताळमेळ

कश्मीरमधून बाराशे रुपये प्रति कंद या दराप्रमाणे 80 किलोचे कंद विकत घेत सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी केशराची लागवड केली. साधारण 50 दिवसानंतर या कंदाला फुले यायला सुरुवात झाली आहेत. 80 किलो कंदांपैकी 40 किलो कंदाला सध्या फुले लागली असून वातावरण, खर्च, तंत्रज्ञान अशा अनेक आव्हानांना तोंड देत या शेतकऱ्याला 30 ग्रॅम केशर उत्पादन घेण्यात यश मिळाल आहे. मराठवाड्यात केशर उगवू शकतं हे सांगत छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त शेतकऱ्यानं काश्मीरच्या थंड भूमीतलं पीक मराठवाड्याच्या रखरखीत जमिनीवर घेऊन दाखवली आहे. केशर शेतीत पहिल्याच झटक्यात मिळालेल्या या यशातून पहिल्या बॅचमधूनच त्यांना लाखोंची कमाई होण्याची अपेक्षा आहे.  

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह स्थानिक बाजारातही केशराला मागणी 

जगभरात काही प्रमुख देशांमध्ये केशराला मोठी मागणी असून मागणीच्या तुलनेत केशराचे उत्पादन अत्यल्प आहे. स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारात केशराला किलोमागे सात ते साडेसात लाख रुपये दर मिळतो. यामुळेच आता उष्णकटिबंधीय प्रांतातही केशर उत्पादनाला शेतकरी प्राधान्य देताना दिसतात. भाजी दूध किंवा प्रक्रिया उद्योगात केशराला मोठी मागणी आहे.  स्थानिक बाजारपेठेत 10 ग्रॅम साठी साधारण तीन ते साडेतीन हजार रुपयांचा दर असतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : Guest Center | भुजबळ, देवेंद्र फडणवीसांमध्ये भेट होणार, लक्ष्मण हाके काय म्हणाले?Zero Hour Nashik City | आपलं नाशिक स्मार्ट कधी होणार? चार-पाच वर्ष उलटूनही काम अपूर्णच ABP MajhaZero Hour Mumbai BMC Election | निवडणुकीच्या राजकारणात मुंबईकरांची दखल कोण घेणार? ABP MajhaDevendra Fadnavis on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणाची केस उज्ज्वल निकम लढवणार? -फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
Embed widget