एक्स्प्लोर

Char Dham Yatra 2021 Postponed: उत्तराखंड सरकारकडून चारधाम यात्रेवर बंदी, वाचा सविस्तर

संपादित छायाचित्र

1/7
उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत उत्तराखंड सरकारने पुढील आदेश होईपर्यंत तातडीने चार धाम यात्रा स्थगित केली आहे. यासाठी सरकारने सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयाचा आदेश असूनही उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली होती.Badrinath (photo tweeted by @ANI)

2/7
उत्तराखंड उच्च न्यायालयाने जुलैपर्यंत चारधाम यात्रेवर बंदी घातली आहे. हायकोर्टाने सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध दर्शावत यात्रेला बंदी घातली. Badrinath (photo tweeted by @ANI)

3/7
तीर्थक्षेत्रांशी संबंधित भावना लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने सरकारला देशभरातील मंदिरांमध्ये चालू असलेल्या विधी आणि समारंभांचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते.Dwarka (photo tweeted by @dhempe)

4/7
विशेष म्हणजे यात्रेदरम्यान पर्यटक आणि भाविकांसाठी राज्य सरकारने केलेल्या व्यवस्थेबाबत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. Rameswaram (photo courtesy : railpost)

5/7
मुख्य न्यायाधीश आर एस चौहान आणि न्यायमूर्ती आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध करत चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील रहिवाशांना 1 जुलैपासून हिमालयीन मंदिरांच्या दर्शनास परवानगी देण्यास स्थगिती दिली होती.Rameswaram  (photo tweeted by @ProfPankajJain)

6/7
हायकोर्टाने म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत काही लोकांच्या भावनांची काळजी घेण्यापेक्षा कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लसपासून सर्वांची सुरक्षा अधिक महत्वाचे आहे. puri (photo tweeted by @SPPuri1)

7/7
याचिकाकर्त्याचे वकील दुष्यंत मैनाली यांनी सांगितले की, आता कोणालाही या प्रवासासाठी प्रत्यक्षात जाऊ दिले जाणार नाही. सुनावणीत उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश आणि पर्यटन सचिव दिलीप जावळकर व्हर्च्युअली हजर झाले.puri (photo tweeted by @SJTA_Puri)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे पाडले, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल

Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान

Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bharat Gogawale On Sunil Tatkare:तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांनी विधानसभेची गॅरंटी घ्यावीVinayak Raut vs Nilesh Rane : निलेश राणेंचं विनायक राऊतांना प्रत्त्युत्तरLoksabha Election Voting Nagpur : प्रत्येक मतदान केंद्रावर माॅक पोलJalgaon : जळगावात वंचितच्या उमेदवाराचा माघारीचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे पाडले, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे पाडले, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय

Embed widget