एक्स्प्लोर
Cashew benefits : काजू भिजवून खाण्याने मिळू शकतील 'हे' फायदे, जाणून घ्या सविस्तर
Cashew benefits : भिजवलेले काजू पचण्यास अत्यंत हलके असतात.
![Cashew benefits : भिजवलेले काजू पचण्यास अत्यंत हलके असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/975ba696046448a91e832e878bd9cbc01694888604983720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Cashew benefits
1/9
![त्यामुळे भिजवलेले काजू खाण्याचे अनेक फायदे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/8d6bb389dda7e156b807abe7c3120add74817.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे भिजवलेले काजू खाण्याचे अनेक फायदे आहेत.
2/9
![काजूमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/09b9258a421916d2322529ba689ebf1fe881b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजूमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
3/9
![काजू खाल्ल्याने नक्की कोणते फायदे मिळण्यास मदत होते सविस्तर जाणून घेऊया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/4a9aad095bd265f3c1c4b83a28df14f279ae7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजू खाल्ल्याने नक्की कोणते फायदे मिळण्यास मदत होते सविस्तर जाणून घेऊया.
4/9
![काजूमध्ये फायटिक अॅसिड आढळते. त्यामुळे कोणताही पदार्थ पचण्यास सोपं होऊन जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/cd966c375086357233d1d2e90b2450c366ed9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजूमध्ये फायटिक अॅसिड आढळते. त्यामुळे कोणताही पदार्थ पचण्यास सोपं होऊन जातं.
5/9
![फायटिक अॅसिडमुळे पोटाच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/31c5cb42a4bedc40818b2015668e18844ec9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फायटिक अॅसिडमुळे पोटाच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
6/9
![काही लोकांना विशिष्ट एॅलर्जीचा त्रास असतो. तो देखील कमी होण्यास यामुळे मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/bccdf29a60bdb09c3e04721f5aaf1de0449e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही लोकांना विशिष्ट एॅलर्जीचा त्रास असतो. तो देखील कमी होण्यास यामुळे मदत होते.
7/9
![अशा अनेक प्रकारच्या समस्यांपासून दूर राहण्यास काजूमुळे मदत होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/297d183694d232c52ebb6c3a254995528fa65.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा अनेक प्रकारच्या समस्यांपासून दूर राहण्यास काजूमुळे मदत होऊ शकते.
8/9
![भिजवलेल काजू खाल्ल्याने वजन कमी करण्यास देखील मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/412358c8594f36cd8999915db6eb3f87d9562.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भिजवलेल काजू खाल्ल्याने वजन कमी करण्यास देखील मदत होते.
9/9
![काजूमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/8b523483f25ea4bff75098d9509983b485e6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काजूमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते.
Published at : 16 Sep 2023 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)