एक्स्प्लोर
Diabetic Patient Diet : मधुमेह रुग्णांणी या डाळींचा करावा आहारात समावेश !
Diabetic Patient Diet : आज आम्ही सांगणार आहोत की मधुमेहाच्या रुग्णाने कोणती डाळ खावी आणि कोणती खाऊ नये?

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेह होतो किंवा धोका झपाट्याने वाढतो. आजकाल तरुणांमध्येही हा आजार झपाट्याने वाढत आहे.[Photo Credit : Pexel.com]
1/8
![खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि लठ्ठपणा ही देखील मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. ज्या लोकांना एकदा मधुमेहाचा त्रास होतो त्यांची पूर्णपणे सुटका होण्याची शक्यता नसते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/f4aa3c3894e947baf57d8e4f532431bb2f446.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि लठ्ठपणा ही देखील मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. ज्या लोकांना एकदा मधुमेहाचा त्रास होतो त्यांची पूर्णपणे सुटका होण्याची शक्यता नसते. [Photo Credit : Pexel.com]
2/8

चणा डाळ ही देखील या आजारातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरते .
3/8
![त्यामुळे अनेक गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात. आज आम्ही सांगणार आहोत की मधुमेहाच्या रुग्णाने कोणती डाळ खावी आणि कोणती खाऊ नये?[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/9a0d9475adf800cccd43706df2f1da892f8b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे अनेक गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात. आज आम्ही सांगणार आहोत की मधुमेहाच्या रुग्णाने कोणती डाळ खावी आणि कोणती खाऊ नये?[Photo Credit : Pexel.com]
4/8

मधुमेह रुग्ण यांनी मूग डाळ खावी.यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटिन्स व मिनरल्स असतात. या डाळीमुळे मधुमेह असलेल्या लोकांचा अशक्तपणा दूर होतो.
5/8
![चांगले खाणे आणि व्यायाम करूनच मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी उडीद डाळ खाणे टाळावे. तसेच डाळीमध्ये तूप-लोणी किंवा डाळ मखनी खाणे टाळावे.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/ef3a4c504de0e4389ba040da64e299744083a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांगले खाणे आणि व्यायाम करूनच मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी उडीद डाळ खाणे टाळावे. तसेच डाळीमध्ये तूप-लोणी किंवा डाळ मखनी खाणे टाळावे.[Photo Credit : Pexel.com]
6/8
![डाळ ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. दररोज एक वाटी कडधान्य खाणे आवश्यक आहे. मूग, कडबा आणि हरभरा कडधान्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/6459eeb2069cd03a7e5ea8485e37da70470ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डाळ ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. दररोज एक वाटी कडधान्य खाणे आवश्यक आहे. मूग, कडबा आणि हरभरा कडधान्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत.[Photo Credit : Pexel.com]
7/8
![डाळ खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात फोलेट, झिंक, लोह आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. शरीराला जेवढी गरज असते.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/2f9028f91da6fa2ad3ce9516165a011029ed8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डाळ खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात फोलेट, झिंक, लोह आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. शरीराला जेवढी गरज असते.[Photo Credit : Pexel.com]
8/8
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/7cfda32ebc7f939077f1eac2ee070b0290afc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 11 Mar 2024 04:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
