एक्स्प्लोर
Carrot Benefits : हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने मुलांना मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे!
Carrot Benefits : गाजराचा वापर भाज्या, सॅलड, पुडिंग, ज्यूस किंवा सूप बनवण्यासाठी करतात. हिवाळ्यात लहान मुलांसाठी गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत .

Carrot Benefits
1/11
![गाजराचा वापर भाज्या, सॅलड, पुडिंग, ज्यूस किंवा सूप बनवण्यासाठी करतात. हिवाळ्यात लहान मुलांसाठी गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/851141919cb047d281612ec13ee069c65a204.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाजराचा वापर भाज्या, सॅलड, पुडिंग, ज्यूस किंवा सूप बनवण्यासाठी करतात. हिवाळ्यात लहान मुलांसाठी गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत . [Photo Credit : Pexel.com]
2/11
![हिवाळ्यात लाल रंगाचे गाजर केवळ चवीलाच चांगले नाही, तर आरोग्यासाठी याचे अनेक आश्चर्यकारक फायदे देखील देतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/e0b9a1d517e592c5b8037ea451f4cf2d7c3b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात लाल रंगाचे गाजर केवळ चवीलाच चांगले नाही, तर आरोग्यासाठी याचे अनेक आश्चर्यकारक फायदे देखील देतात. [Photo Credit : Pexel.com]
3/11
![गाजरातील कॅरोटीनॉइड्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई सारख्या पोषक तत्वांमुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/d6093b337e5895f766286d5519780389f28ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाजरातील कॅरोटीनॉइड्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई सारख्या पोषक तत्वांमुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]
4/11
![अशा परिस्थितीत, आरोग्यासाठी फायदेशीर गाजर खाल्ल्याने मुलांना कोणते आश्चर्यकारक फायदे होतात ते जाणून घेऊया. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/3da8c1a83a96d5403d815aba499578040ea7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा परिस्थितीत, आरोग्यासाठी फायदेशीर गाजर खाल्ल्याने मुलांना कोणते आश्चर्यकारक फायदे होतात ते जाणून घेऊया. [Photo Credit : Pexel.com]
5/11
![डोळ्यांसाठी फायदेशीर: गाजरामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते. जर मुलाचे डोळे कमकुवत असतील तर त्याच्या आहारात गाजराचा नक्कीच समावेश करा. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/08207b7c63eb16c836d6ca099003b9b8ca661.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोळ्यांसाठी फायदेशीर: गाजरामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते. जर मुलाचे डोळे कमकुवत असतील तर त्याच्या आहारात गाजराचा नक्कीच समावेश करा. [Photo Credit : Pexel.com]
6/11
![डोळ्यांचे आजार, अंधत्व, कमी दृष्टी, इत्यादी डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून आराम देऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/284101c9d8fe59827f5792df0ddeccc32cab6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोळ्यांचे आजार, अंधत्व, कमी दृष्टी, इत्यादी डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून आराम देऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
7/11
![प्रतिकारशक्ती मजबूत ठेवते : बदलत्या हवामानात लहान मुले सहज आजारी पडतात. या ऋतूमध्ये सर्दी, खोकला, फ्लू, ताप यासारख्या समस्या मुलांवर लवकर होऊ लागतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/89363e5b31cc50e9bdb196e7d339c7a278a3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रतिकारशक्ती मजबूत ठेवते : बदलत्या हवामानात लहान मुले सहज आजारी पडतात. या ऋतूमध्ये सर्दी, खोकला, फ्लू, ताप यासारख्या समस्या मुलांवर लवकर होऊ लागतात. [Photo Credit : Pexel.com]
8/11
![जखमा लवकर भरण्यास फायदेशीर: गाजरातील पोषक घटक लहान मुलांच्या पेशी वाढण्यास मदत करतात. गाजरात अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे मुलांच्या जखमा लवकर बऱ्या होतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/66dd3878e941a70c36d17a71a9d92a4289f0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जखमा लवकर भरण्यास फायदेशीर: गाजरातील पोषक घटक लहान मुलांच्या पेशी वाढण्यास मदत करतात. गाजरात अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे मुलांच्या जखमा लवकर बऱ्या होतात. [Photo Credit : Pexel.com]
9/11
![पचनाच्या समस्या दूर करा: गाजरात असलेले फायबर पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या पाचन समस्या दूर करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/983fc9cdb9b272995c3f2ead6f0406ab65415.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पचनाच्या समस्या दूर करा: गाजरात असलेले फायबर पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या पाचन समस्या दूर करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
10/11
![लहान मुलांना गाजराचा रस दिल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतड्याची प्रक्रियाही सुधारते. अशा प्रकारच्या अनेक समस्या टाळण्यासाठी, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी दररोज गाजर खायला द्या. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/3cbfcda6d4bab545879635fad2645d7bc5d4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लहान मुलांना गाजराचा रस दिल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतड्याची प्रक्रियाही सुधारते. अशा प्रकारच्या अनेक समस्या टाळण्यासाठी, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी दररोज गाजर खायला द्या. [Photo Credit : Pexel.com]
11/11
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/915f5a245a1cb23a2807647842c1d536973bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 13 Jan 2024 01:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
