एक्स्प्लोर
Cold Water In Summer : तुम्ही उन्हाळ्यात थंड पाणी पित असाल तर, आताच सावध व्हा
उन्हाळ्यात थंड गोष्टीच सेवन केल्यास जरास बरं वाटतं, पण तुम्हाला पाणी पिण्याचे तोटे माहिती आहे का?

Cold Water In Summer
1/8

थंड गोष्टी आरोग्याला हानीकारक आहेत. उन्हाळ्यात अनेकजण थंड पाणी पितात. पण हे थंड पाणी तुमच्या शरीराला हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, हायड्रेटेड राहण्यासाठी किमान 8-10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पण पाणी अतिथंड नसावं
2/8

आयुर्वेदात थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितलं आहे. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. थंड पाण्याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. विशेषत: फ्रिजचं पाणी पिणं टाळावं.
3/8

फ्रिजचे थंड पाणी कोणत्याही परिस्थितीत टाळावं. उन्हातून आल्यानंतर व्यायाम केल्यानंतर किंवा अन्न खाल्ल्यानंतर थंड पाणी पिल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो.
4/8

थंड पाण्यामुळे घसा खवखवतो. फ्रीजमधलं थंड पाणी प्यायल्यावर काही लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो.
5/8

थंड पाण्याच्या सेवनाने तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग मंदावतो
6/8

उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला मणक्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
7/8

थंड पाण्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो
8/8

सायनसच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी शक्यतो थंड पाणी पिणं टाळावं.
Published at : 20 Apr 2023 01:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
