एक्स्प्लोर
Shilpa Shetty : लाल घागरा, सोन्याच्या बांगड्या अन् हार; शिल्पा शेट्टीचा नवरात्री स्पेशल लूक पाहिलात का?
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचा नवरात्री स्पेशल लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shilpa Shetty
1/10

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या चर्चेत आहे.
2/10

शिल्पा शेट्टीने खास नवरात्री स्पेशल लूक केला होता.
3/10

लाल रंगाचा घागरा, सोन्याच्या बांगड्या आणि हार असा काहीसा शिल्पाचा नवरात्री स्पेशल लूक होता.
4/10

नवरात्री स्पेशल लूकमध्ये शिल्पा खूपच सुंदर दिसत होती.
5/10

शिल्पा शेट्टी नवरात्री स्पेशल लूकमध्ये मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे.
6/10

शिल्पा शेट्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आहेत.
7/10

शिल्पा शेट्टी मोठ्या उत्साहात यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करत आहे.
8/10

शिल्पाचा 'इंडियन पोलीस फोर्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/10

शिल्पाचा 'सुखी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
10/10

शिल्पा शेट्टीच्या आगामी प्रोजेक्टची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
Published at : 23 Oct 2023 09:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
