एक्स्प्लोर
तिला पाहण्यासाठी चाहते झुरायचे, दिग्गज हिरोंसोबत काम केलं, पण चुकीच्या सर्जरीने झाली विद्रुप, 'ही' अभिनेत्री आता करते तरी काय?
बॉलिवुडमध्ये अशी एक अभिनेत्री होऊन गेली, जिचे लाखोंनी चाहते होते. मात्र एका सर्जरीने तिचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकले.
koena mitra
1/9

बॉलिवुडमध्ये अनेक असे अभिनेते, अभिनेत्री आहेत, जे काही काळासाठी आले आणि नंतर गायब झाले. काही कलाकार तर अद्याप कुठे आहेत, हेही कुणाला माहिती नाही. बॉलिवुडमध्ये अशीच एक अभिनेत्री होऊन गेली, जिने आपला काळ चांगलाच गाजवला. मात्र एका चुकीमुळे या अभिनेत्रीचे संपूर्ण करिअरच संपले. आता ही अभिनेत्री बॉलिवुडपासून पूर्णपणे दूर आहे.
2/9

या अभिनेत्रीचे नाव कोएना मित्रा असे आहे. या अभिनेत्रीने याआधी रितेश देशमुख, फरदीन खान, अक्षय कुमार, संजय दत्त, सुनली शेट्टी, श्रेयस दळपदे अशा दिग्गद कलाकारांसोबत काम केलेले आहे. मात्र एका चुकीमुळे या अभिनेत्रीचे संपूर्ण करिअरच संपले.
Published at : 08 Feb 2025 05:25 PM (IST)
आणखी पाहा























