एक्स्प्लोर
51 वर्षीय अभिनेत्रीच्या कर्व्ही फिगरने चाहते घायाळ, रेड हॉट ड्रेसमध्ये एकच कहर
Malaika Arora Photoshoot : बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींमध्ये मलायका अरोरा हीच नाव टॉपला पाहायला मिळतं. 51 वर्षीही तिचं सौंदर्य तरुणाईला लाजवेल असं आहे.

Malaika Arora Photos
1/10

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे.
2/10

बॉलिवूड 'डिवा' मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो.
3/10

आता मलायका अरोराने एक फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यामध्ये मलायका खूपच बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
4/10

मलायका अरोराने लाल ड्रेसमध्ये चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचे लाल ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/10

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे हे सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
6/10

लेटेस्ट फोटोशूटमध्ये मलायका जबरदस्त आणि हॉट रोज करताना दिसत आहे. मलायकाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
7/10

या फोटोंमध्ये मलायका लाल रंगाचा हॉट बॉडीकॉन ड्रेस परिधान करताना दिसत आहे, ज्यामध्ये तिने एकामागून एक किलर पोज देऊन तिचे फोटो क्लिक केले आहेत.
8/10

या लूकमध्ये मलायका अरोराने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. स्मोकी आय लूक आणि न्यूज लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केला आहे.
9/10

अभिनेत्रीच्या या फोटोंनी चाहते वेडे झाले आहेत आणि तिच्या स्टाईलचे कौतुक करत आहेत.
10/10

मलायकाचे चाहते या फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट करत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.
Published at : 07 Feb 2025 12:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
