Anant Kalse On Shiv Sena : ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात जाणार? पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? Anant Kalse On Shiv Sena : ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात जाणार? पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो?ऑपरेशन टायगर अंतर्गत जर ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले तर सध्याच्या परिस्थितीत कायद्यानं त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. कारण निवडणूक आयोगाचा निकाल स्पष्ट आहे. आणि येत्या काळात खासदारांपाठोपाठ आमदारही त्या वाटेवर गेले तर राज्यात अधिक भक्कम सरकार येईल. ज्याचा परिणाम मुंबई महापालिकेसह येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांवर होई