एक्स्प्लोर

Ahilyanagar Crime : प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

Ahilyanagar Crime : गुन्हा दाखल होताच प्राचार्य फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आली आहे.

Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्राचार्याने आपल्याच विद्यालयात शिकत असलेल्या 9 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा प्रकार अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) शहरातील केडगाव (Kedgaon) उपनगरात घडला आहे. प्राचार्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हा दाखल होताच प्राचार्य फरार झालाय. संतोष देवरे असे प्राचार्याचे नाव असून त्याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील केडगाव उपनगरातील एका प्राचार्याने आपल्याच विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी प्राचार्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. 

आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार 

संतोष देवरे या नराधमाने संबंधित विद्यार्थ्याला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. गुन्हा दाखल होताच प्राचार्य संतोष देवरे फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना झाली आहेत. प्राचार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. 

लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेतले जाईल : अमोल भारती 

दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती म्हणाले की, एका खासगी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष देवरे याने त्याच्या शाळेतील नऊ वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. बालक आणि प्राचार्य एकच इमारतीत वास्तव्यास आहे. प्राचार्याने शाळा सुटल्यानंतर बालकाला स्वतःच्या रूमवर बोलावून त्याच्यासोबत अश्लील चाळे केले, अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nagpur Crime: नागपूरच्या हुडकेश्वरमधील विवाहित महिलेच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती, प्रियकराचा मृतदेहावर बलात्कार

Nashik Crime : मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime : 73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget