एक्स्प्लोर
Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प' लिटील चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडची पती रोनितसोबत बाली सफर; पाहा फोटो
Kartiki Gaikwad : इंडोनेशियामधील बाली या पर्यटनस्थळी कार्तिकी आणि रोनित फिरायला गेले आहेत.

Kartiki Gaikwad
1/10

'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली कार्तिकी गायकवाड सध्या तिच्या पतीसोबत अर्थात रोनितसोबत बालीला गेली आहे.
2/10

कार्तिकी आणि रोनितच्या बालीतील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
3/10

इंडोनेशियामधील बाली या पर्यटनस्थळी कार्तिकी आणि रोनित फिरायला गेले आहेत.
4/10

बालीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत कार्तिकीने 'The Gates Of Heaven' असं खास कॅप्शन दिलं आहे.
5/10

कार्तिकी आणि रोनित बालीतील समुद्रकिनारी छान पोझ देताना दिसत आहेत.
6/10

बालीची सफर करताना कार्तिकी आणि रोनित दोघेही आनंदी दिसत आहेत.
7/10

कार्तिकी आणि रोनितचं अरेंज मॅरेज झालं आहे.
8/10

कार्तिकी आणि रोनितचं 26 जुलै 2020 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत.
9/10

इंडोनेशियाच्या पारंपारिक वेशात कार्तिकी खूपच सुंदर दिसत आहे.
10/10

कार्तिकी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
Published at : 05 Aug 2023 02:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहमदनगर
भारत
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
