एक्स्प्लोर

Nashik Accident : दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

Nashik Accident : लायब्ररीत पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Nashik Accident : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लायब्ररीत पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू (Nashik Accident News) झाला आहे. अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर पाणीपुरीच्या गाडीला धडक बसल्याने  विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात ही घटना घडली आहे. वेदांत गुळसकर असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, वेदांत हा सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता दुचाकीने लायब्ररीमधून पुस्तक घेऊन घरी जात होता. यावेळी वडाळा-पाथर्डी रोडवर पाठीमागून अनोळखी वाहनाने दुचाकीला कट मारला. यामुळे दुचाकीवरील वेदांतचा तोल गेल्याने त्याची दुचाकी रस्त्याच्या खाली उतरली. दुचाकीचा वेग अधिक असल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन त्याची दुचाकी आदळली. या अपघातात वेदांतच्या मानेत दोन्ही बाजूने काचा घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अतिरक्तस्राव सुरू असल्याने त्याला उचलण्याची कोणी हिंमत केली नाही. त्याच वेळेस एक पोलीस वाहन जात असताना कर्मचाऱ्यांनी जखमी वेदांतला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. 

दहावीच्या दुसऱ्या पेपरआधीच विद्यार्थ्याचा मृत्यू

वेदांतवर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवननगर येथील मराठा हायस्कुल येथे तो शिक्षण घेत होता. दहावीचा पहिला पेपर त्याने दिला होता. दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाकरिता तो लायब्ररीमध्ये पुस्तक घेण्यास गेला होता आणि यातच या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

भयावह! अकोल्यातील मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक पोलीसांचं अक्षरश: दुर्लक्ष

कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget