Rahul Gandhi : लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आम्हाला द्या : राहुल गांधी
Rahul Gandhi : लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आम्हाला द्या : राहुल गांधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल ३९ लाख मतदार कसे वाढले असा सवाल त्यांनी केलाय. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रौढ मतदारांच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने तातडीने लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आपल्याला द्वावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीय.
महत्त्वाच्या बातम्या


















