एक्स्प्लोर
Madhuri Dixit Photo : माधुरी दीक्षित..धक धक गर्लचे नाव ऐकूण आजही कोट्यवधी हृदय धडधडतात
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/90979c0ba3d0656a24793c436514bdf4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_1_(4)
1/10
![आपल्या सौंदर्यांने कोट्यवधींच्या हृदयात धक धक निर्माण करणारी एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/8df7b73a7820f4aef47864f2a6c5fccf0dff4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या सौंदर्यांने कोट्यवधींच्या हृदयात धक धक निर्माण करणारी एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10
![माधुरीच्या अदांनी आजही अनेकांना वेड लावलंय. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यांने माधुरीने बॉलिवूडवर एक वेगळीच छाप उमटवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/edab7ba7e203cd7576d1200465194ea8026eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीच्या अदांनी आजही अनेकांना वेड लावलंय. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यांने माधुरीने बॉलिवूडवर एक वेगळीच छाप उमटवली आहे.
3/10
![अभिनयासोबतच आपल्या नृत्यासाठीही माधुरी प्रसिद्ध होती. तिचा जन्म 15 मे 1967 साली मुंबईतील एका मराठी परिवारात झाला होता. 2008 साली तिला भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/9414a8f5b810972c3c9a0e2860c0753247b76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयासोबतच आपल्या नृत्यासाठीही माधुरी प्रसिद्ध होती. तिचा जन्म 15 मे 1967 साली मुंबईतील एका मराठी परिवारात झाला होता. 2008 साली तिला भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं.
4/10
![माधुरीने आपल्या करियरची सुरुवात 1984 साली 'अबोध' या चित्रपटातून केली होती. परंतु तिला खरी ओळख 1988 साली प्रदर्शित झालेल्या 'तेजाब' या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटातील 'एक-दोन-तीन' या गाण्यावरील नृत्याने तरुणाईला वेड लावलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/84c166787db438e410a113171274be31ca199.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीने आपल्या करियरची सुरुवात 1984 साली 'अबोध' या चित्रपटातून केली होती. परंतु तिला खरी ओळख 1988 साली प्रदर्शित झालेल्या 'तेजाब' या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटातील 'एक-दोन-तीन' या गाण्यावरील नृत्याने तरुणाईला वेड लावलं होतं.
5/10
![तेजाब नंतर माधुरीच्या करियरची गाडी सुसाट सुटली. राम लखन, परिंदा, त्रिदेव, किशन कन्हैया, बेटा, हम आपके है कोण, दिल, दिल तो पागल है असे अनेक हिट चित्रपट दिले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/2cbd841c8a6bc7aca3747e7303bb4c6c37a98.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजाब नंतर माधुरीच्या करियरची गाडी सुसाट सुटली. राम लखन, परिंदा, त्रिदेव, किशन कन्हैया, बेटा, हम आपके है कोण, दिल, दिल तो पागल है असे अनेक हिट चित्रपट दिले.
6/10
!['हम आपके है कोण' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक आजही केलं जातं. 'दीदी तेरा देवर दिवाना' हे गाणे सुपर हिट झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/02f0bc55a3ed4b43c3e0a10dcff1e78194c37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हम आपके है कोण' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक आजही केलं जातं. 'दीदी तेरा देवर दिवाना' हे गाणे सुपर हिट झालं होतं.
7/10
![माधुरी दीक्षितचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं होतं. असं सांगण्यात येतंय की सुरेश वाडकर यांनी माधुरीसोबत लग्न करायला नकार दिला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/090c65c299b88f6dc0b568f6f73e73408c7d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरी दीक्षितचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं होतं. असं सांगण्यात येतंय की सुरेश वाडकर यांनी माधुरीसोबत लग्न करायला नकार दिला होता.
8/10
![संजय दत्त माधुरीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. 'साजन' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी या दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचं सांगण्यात येतंय. पण मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचं नाव आल्यानं माधुरीने त्याच्याशी नातं तोडल्याची चर्चा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/b199730ccaca1efaac684d748a9187e2824c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजय दत्त माधुरीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. 'साजन' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी या दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचं सांगण्यात येतंय. पण मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचं नाव आल्यानं माधुरीने त्याच्याशी नातं तोडल्याची चर्चा आहे.
9/10
![अभिनेते नाना पाटेकर यांचंही तिच्यावर प्रेम होतं आणि त्यांनी तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता असं सांगण्यात येतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/d2ef62da4c161e6ab31be82a1d41d359eab50.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेते नाना पाटेकर यांचंही तिच्यावर प्रेम होतं आणि त्यांनी तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता असं सांगण्यात येतंय.
10/10
![माधुरीने अमेरिकेत राहणाऱ्या डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी 1999 साली लग्न झालं. माधुरीच्या करियरला सपोर्ट करण्यासाठी श्रीराम नेने यांनी भारतात यायचा निर्णय घेतला होता. केलं. आज त्यांना दोन मुले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/89f25d19c0bb0c996228d1236bfa587785f4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीने अमेरिकेत राहणाऱ्या डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी 1999 साली लग्न झालं. माधुरीच्या करियरला सपोर्ट करण्यासाठी श्रीराम नेने यांनी भारतात यायचा निर्णय घेतला होता. केलं. आज त्यांना दोन मुले आहेत.
Published at : 15 May 2021 11:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)