एक्स्प्लोर
महाराष्ट्रानं 'धाकल्या धन्यां'ना डोक्यावर घेतलं; छावाचं वादळ घोंगावलं, एकाच दिवसात 50 कोटी, तीन दिवसांत 121 कोटी!
Chhaava Box Office Collection: फक्त महाराष्ट्रच नाहीतर संपूर्ण देश 'छावा'च्या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. सगळीकडे फक्त 'छावा'चीच चर्चा रंगली आहे.
Chhaava Total Box Office Collection Day 3
1/13

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'छावा' प्रदर्शित झाला आणि बॉलिवूडनं सुटकेचा निश्वास सोडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
2/13

कारण, गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडपटांनी बॉक्स ऑफिसवर जवळपास मान टाकल्यागतच अवस्था होती. पण, 'छावा'च्या येण्यानं बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा एका बॉलिवूडपटानं ताबा मिळवल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 17 Feb 2025 12:32 PM (IST)
आणखी पाहा























