एक्स्प्लोर
विवाहित हिरोसोबत प्रेमसंबंधाचा आरोप, घातली होती थेट बंदी; सौंदर्याची खाण असलेली 'ही' हिरोईन आता काय करते?
या सुंदर अभिनेत्रीवर चित्रपट निर्मात्यांनी बंदी घातली होती. विवाहित अभिनेत्याशी प्रेमसंबंध असल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला होता.

nikita thukral
1/10

Nikita Thukral married businessman after ban on films: बॉलिवुडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याच्या तसेच अभिनयाच्या जोरावर लोकांवर भुरळ घेतलेली आहे. यात काही अभिनेत्री तर अशा आहेत, ज्यांनी अगदी कमी काळात यशाचं शिखर सर केलं.
2/10

यात निकिता ठुकराल या अभिनेत्रीचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं. मात्र विवाहित अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा ठपका ठेवून या अभिनेत्रीवर थेट तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
3/10

या अभिनेत्रीवर विवाहित अभिनेत्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच आरोपानंतर तिच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. नंतर या निर्णयावर भरपूर टीका झाल्यानंतर ही बंदी उठवण्यातही आली होती.
4/10

दरम्यान, कर्नाटक फिल्म प्रोड्यूसर्स असोशिएशनने हा बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अभिनेत्री निकिता ठुकराल हिने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिने उद्योगपती गगनदीप सिंग मागे यांच्याशी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे लग्नाचा हा सोहळा एकूण चार दिवस चालला होता. अगदी शाही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.
5/10

या अभिनेत्रीने मुंबईतील उद्योजक गगनदीप सिंग मागो यांच्याशी 8 ऑक्टोबर 2016 रोजी लग्न केलं होतं. तिने आतापर्यंत अनेक तेलुगु, कन्नड, मल्याळम, तमीळ चित्रपटांत काम केलेलं आहे.
6/10

तिच्यावर विवाहित असलेल्या टी दर्शन या अभिनेत्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याच आरोपानंतर चित्रपट निर्मात्यांनी तिच्यावर बंदी घातली होती.
7/10

निकिताच्या लग्नाचा सोहळा एकूण चार दिवस चालला होता. मेहंदी समारंभातही संगीत, नृत्य यांची मेजवाणी करण्यात आली होती. लग्नानंतर निकिता आणि गगनदीप सिंग मागो यांनी रिशेप्शनही ठेवले होते.
8/10

गगनदीप सिंग मागो हे उद्योगपती महिंदर सिंग मागो यांचे पुत्र आहेत. निकिता आणि गगन हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
9/10

या दोघांनी एका गुरुद्वाऱ्यात लग्न केले होतं. लग्नात निकिताने गुलाबी रंगासोबतच लालसर रंगाचा लेहंगा परिधान केला होता. एखाद्या पंजाबी नवरीप्रमाणे तिने तिचा मेकअप केला होता.
10/10

या लग्नानंतर निकिता पुन्हा एकदा सिनेसृष्टीत परतली होती. मात्र मुल झाल्यानंतर तिने ब्रेक घेतला होता.
Published at : 17 Feb 2025 02:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
