एक्स्प्लोर
अमिताभ यांचा वारसा शाहरुख, ऐश्वर्या पुढे नेणार? KBC होस्टच्या नावाला लोकांनी दोघांना निवडलं; सर्वेक्षणात नेमकं काय समोर आलं?
गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करत आहेत. आता मात्र लवकरच ते या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे.
shah rukh khan and aishwarya rai and amitabh bachchan
1/7

Kaun Banega Crorepati Next Host: बॉलिवूडचे बिग बी म्हणून ओळख असलेले दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या वेगळ्या ओळखीची आज गरज नाही. त्यांचे काही चित्रपट आजही तेवढेच लोकप्रिय आहेत. त्यांच्या चित्रपटातील अनेक गाणे आजही मोठ्या उत्साहात ऐकले जातात. अमिताभ बच्चन फक्त सिनेसृष्टीतच अग्रेसर आहेत, असे नाही.
2/7

तर त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीतही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते 'कौन बनेगा करोडपती' हा शो होस्ट करतात. दरम्यान, वाढत्या वयामुळे ते आता या शो होस्टिंगच्या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छित आहेत. त्यामुळेच हा शो होस्ट करण्यासाठी नव्या चेहर्याचा शोध घेतला जात आहे, असे म्हटले जातेय.
Published at : 11 Mar 2025 05:21 PM (IST)
आणखी पाहा























