एक्स्प्लोर
वयाच्या 11व्या वर्षी वडिलांना गमावलं, त्यानंतर शिक्षणासाठी मॉडलिंग सुरू केलं; काट्याकुट्यांनी भरलेली 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची वाट!
Guess Who: आज आम्ही तुम्हाला अशा एका बॉलिवूडच्या सौंदर्यवतीबद्दल सांगणार आहोत, जिनं एकेकाळी तिच्या कॉलेजची फी भरण्यासाठी मॉडेलिंग सुरू केलं होतं.
Guess Who bollywood nimrat kaur birthday special
1/11

निम्रत कौर आजच्या घडीला ही अभिनेत्री इंडस्ट्रीचा टॉप चेहरा बनली आहे.
2/11

चित्रपटसृष्टीतील स्टार्सबद्दल बोलायचं झालं तर, प्रत्येकाच्या यशामागे संघर्षाची कहाणी असते. प्रसिद्ध अभिनेत्री निमरत कौरचा संघर्ष ते यशापर्यंतचा प्रवास असाच आहे. राजस्थानातील एका छोट्या शहरातून आलेली निमरत कौर फक्त बॉलिवूडच नाहीतर, ती आता आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत पोहोचली आहे.
Published at : 12 Mar 2025 06:41 AM (IST)
आणखी पाहा
























