एक्स्प्लोर
Anushka Sharma House: 34 कोटींच्या 'या' आलिशान फ्लॅटमध्ये पती आणि मुलीसोबत राहते अनुष्का शर्मा, पाहा घराचे आतील फोटो

Anushka Sharma House
1/9

Anushka Sharma House: अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला तिच्या प्रोफेशनल लाईफची नाही तर तिच्या घराची झलक दाखवणार आहोत.
2/9

अनुष्का शर्मा तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबत मुंबईत समुद्रासमोर असलेल्या आलिशान फ्लॅटमध्ये राहते.
3/9

अभिनेत्री अनेकदा इन्स्टाग्रामवर चाहत्यांना तिच्या आलिशान घराची झलक दाखवते. अनुष्काचे हे घर ओंकार-1973 इमारतीच्या 35व्या मजल्यावर आहे.
4/9

अनुष्का-विराटचे हे सुंदर घर 5 बेडरूमचे आहे. जी त्याने व्हाईट थीमवर तयार केली आहे.
5/9

घर उत्तम आणि समृद्ध बनवण्यासाठी लाकडी फरशीचाही वापर करण्यात आला आहे. जे घराला आणखी सुंदर लूक देते.
6/9

अनुष्काने घराच्या परिसरात गुलाबी रंगाचा पलंग लावला आहे. जिथे अभिनेत्री अनेकदा फोटोशूट करते.
7/9

याशिवाय या जोडप्याच्या घराची बाल्कनीही खूप मोठी आहे. जिथे अनुष्काने अनेक प्रकारची झाडे आणि रोपे लावली आहेत.
8/9

विराट-अनुष्काच्या या घराची किंमत जवळपास 34 कोटी आहे.
9/9

प्रेग्नेंसीमुळे अनुष्काने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. आता ती 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटातून लवकरच पुनरागमन करणार आहे.
Published at : 14 Feb 2023 08:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
