एक्स्प्लोर
Janhavi Kapoor: जान्हवी कपूरने दिली किलर पोझ, तिच्या सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मने!
जान्हवी कपूरच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, ती एका सिल्वर रंगाच्या गाऊनमध्ये दिसली.

जान्हवी कपूर
1/9

जान्हवी कपूरच्या स्टाइल आणि फॅशनचे लोकांना वेड लागले आहे.
2/9

अभिनेत्री आपल्या शैलीने आजच्या युगासाठी एक नवीन फॅशन स्टेटमेंट तयार करते.
3/9

जान्हवी कपूरच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, ती एका सिल्वर रंगाच्या गाऊनमध्ये दिसली.
4/9

जान्हवीने सिल्वर आऊटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
5/9

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिचा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
6/9

अभिनेत्रीचा प्रत्येक लूकमध्ये चांगली दिसते, परंतु या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
7/9

जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
8/9

जान्हवी कपूरने धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.
9/9

यानंतर तिने कॅलिफोर्नियातील स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कोर्स केला
Published at : 11 Feb 2025 02:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
कोल्हापूर
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
