Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORY
Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORY
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुण्यातुन बॅंकॉकला जायला निघाला. मात्र तानाजी सावंतांनी त्यांच्या राजकिय संबंधांचा वापर करुन त्याला परत आणायच ठरवलं . केंद्रिय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यामधे महत्वाची भुमिका निभावली. त्यांच्या मंत्रालयाकडून तातडीने सुत्रं हलली आणि पायलटला माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत बंगालच्या उपसागरावर पोहचलेलं ऋषीराजच्या विमानाने मग हवेतुनच यू टर्न घेतला. विमान जेव्हा लॅंड झालं तेव्हा ऋषीराजला कळालं की आपण बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो आहोत.






















