एक्स्प्लोर

Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारताच्या शेअर बाजाराला हादरे, गुंतवणूकदारांना धक्के सुरु,7.68 लाख कोटी बुडाले

Share Market : भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं सत्र थांबत नसल्याचं चित्र आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री, डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ वॉर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतोय.

शेअर बाजार

1/6
भारतीय शेअर बाजारात गेल्या चार दिवसांपासून घसरण सुरु आहे. याकालावधीत गुंतवणूकदारांचे 7.68 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून त्यांच्या समभागांची विक्री सुरु असल्यानं बाजारात चिंतेचं वातावरण आहे.

2/6
गेल्या चार सत्रांपासून बीएसई सेन्सेक्स 1272.01 अंकांनी म्हणजेच 1.61 टक्क्यांनी घसरला. सोमवारी बीएसईवरील  सेन्सेक्समध्ये असलेल्या 30 कंपन्यांच्या शेअरची कामगिरी समाधानकारक न राहिल्यानं सेन्सेक्स 548.39 अंकांनी म्हणजेच 0.70 टक्क्यांनी घसरुन 77311.80 वर बंज झाला.

3/6
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य  7 लाख 68 हजार 252.32 कोटी  रुपयांनी घसरुन 4 कोटी 17 लाख 82 हजार 573.59 कोटी रुपयांवर आलं आहे.

4/6
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील अन् अॅल्यूमिनिअमवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली, असं विश्लेषक अमेया रणदिवे यांनी म्हटलं.

5/6
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सोमवारी देखील समभागांची विक्री करुन पैसे काढून घेण्याचा ट्रेंड कायम राहिला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 2463.72 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1515.52 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

6/6
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील अन् अॅल्यूमिनिअमवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर निफ्टी रिअल्टी इंडेक्समधील 10 स्टॉक्स, निफ्टी मेटल इंडेक्समधील 15 स्टॉक्समध्ये घसरण झाली. शोभा मार्कोटेक डेव्हलपर्स, ब्रिगेड एंटरप्रायझेस, डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, नॅशनल अॅल्यूमिनिअम, सेल, वेदांता, एनएमडीसी,वेलकॉर्प, टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर घसरले. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला

कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   

नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा

राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunita Williams & Butch Wilmore returns : अखेर ९ महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 7 AMABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 19 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सSpecial Report | Uddhav Thackeray VS Eknath Shinde | नागपूर बहाणा, ठाकरे निशाणा; कबरीच्या वादात उकरली गेली जुनी राजकीय मढी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 

सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक

नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार

Embed widget