एक्स्प्लोर

Earthquake in Maharashtra : सातारा, कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Earthquake in Maharashtra : साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. कोयना परिसरात सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत.

Earthquake in Maharashtra : महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाची 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के साताऱ्यात जाणवले आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. कोयनापासून अवघ्या 10 किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. परंतु, सौम्य धोका असल्यामुळं कोणतीही हानी झालेली नाही. तसेच कोयना धरणाला कुठलाही धोका नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं ही माहिती दिली आहे.  

सकाळी मणिपूरमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के आज सकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी उखरूल, मणिपूरमध्ये जाणवले. दरम्यान, मणिपूरमध्ये जाणवलेले भूकंपाचे धक्केही सौम्य असून कोणतीही जीवीतहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. 

दरम्यान, यापूर्वी 8 मे रोजीही साताऱ्यात भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले होते. दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी कोयना परिसरात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला होता. हा धक्का 2.8 रिश्टर स्केल इतका होता. त्यानंतर अवघ्या 3 मिनिटांच्या अंतरानं येथे दुसरा धक्का बसला होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. 

चीनमध्ये भूकंपामुळे तीन लोकांच्या मृत्यू, तर 28 हून अधिक जखमी

चीनमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे तीन लोकांच्या मृत्यू झाला असून 28 लोक गंभीर जखमी झाले आहेत. चीनमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपचा धक्का बसला होता. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला असून 28 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. चीनमधील युन्नान प्रांतात भूकंपाचं केंद्र पाहायला मिळालं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AMHarshvardhan Patil : इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना तिकीट? लोकसभेतल्या मदतीची परतफेड? Special ReportRamraje Nimbalkar May Join NCP Sharad Pawar :पवारांनी कसली कंबर,रामराजेंचा तिसरा नंबर?Special reportZero Hour Full : पवारांचा दुसरा डाव, दादांना आव्हान ते कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
Embed widget