एक्स्प्लोर

Health Tips: पाणी पुरेसे न पिण्याचे दुष्परिणाम, आरोग्याला होते 'हे' मोठे नुकसान

Health Tips: कमी पाणी पिण्याने आरोग्याला कोणते मोठे नुकसान होऊ शकते. दिवसभरात तुम्ही कितीही व्यस्त असाल तरीही पाणी पिणे विसरु नका. यामुळे अनेक आजरांना निमंत्रण मिळू शकतं.

Drinking Water In Summer : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. साधारण शरीराला दिवसभरात 4 ते 5 लिटर पाणी पुरेसं असतं. पण जर पाणी पिण्यात खंड पडला तर तुमच्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.  याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

किडनीच्या समस्येला निमंत्रण ( Kidney problems)

तुम्ही जर शरीराच्या गरजेपेक्षा कमी पाणी पित असाल तर याचा तुमच्या  किडनीवर परिणाम होतो. पाण्यामुळे शरीरातून नको असलेले घटक बाहेर  टाकले जातात. कमी पाणी पिण्यामुळे किडनीचे फंक्शनिंग बिघडते. परिणामी अनेक समस्यांना समोरे जावं लागू शकतं. 

बद्धकोष्ठतेची समस्या (constipation problem)

तुम्ही आळस करून कमी पाणी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या (constipation) समस्येला सामोरे जावं लागू शकतं. कारण कमी पाणी पिण्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतं असतं. त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहते.

मूत्रमार्गातला संसर्ग (urinary tract infections)

सतत कमी पाणी पिण्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता आहे. पाणी जास्त प्यायल्यामुळे शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकले जातात. कमी पाणी प्यायल्याने नको असलेले घटक शरीरात जमा होऊन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गातल्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. थोडक्यात मूत्रमार्गाच्या जागी जळजळ सुरू होते. हा पुरूषांपेक्षा महिलांमध्ये आढळणारा आजार आहे. 

त्वचेची समस्या (skin problem)

तुम्हा जर कमी पाणी पित असाल तर तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्वचा निस्तेज, कोरडी, निर्जीव दिसायला लागते. तुमच्या चेहेऱ्यावरील चमक हरवलेल्याचं दिसून येतं. जर वेळेत पाणी प्यायले तर त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसायला लागते. तुमची त्वचा  डल दिसत नाही. 

मेंदूच्या कार्यामध्ये समस्या  (brain functioning problem)

जी लोक कमी प्रमाणात पाणी पितात त्यांच्यात एनर्जीलेवल कमी असल्याचं दिसून आलं. तसेच त्यांचा मेंदूही नीट काम करत नसल्याचं तत्ज्ञांचं म्हणणे आहे. यामुळे कामावर फोकस राहत नाही आणि मुडही खराब होतो. सारखं डोक जड, डोकेदुखी या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागतं. त्यामुळे पाणी वेळेत प्या. अन्यथा मेंदूच्या फंक्शनिंगमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Pande on Neelam Gorhe : संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
Kiran Mane : 'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
Tamil Nadu Language Controversy : तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 24 Feb 2025 : ABP MajhaSanjay Raut Full PC : निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाईमाणूस; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार; Ganesh Naik EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Pande on Neelam Gorhe : संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
Kiran Mane : 'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
Tamil Nadu Language Controversy : तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
Sanjay Raut: उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On Neelam Gorhe: निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाई नव्हे बाईमाणूस, भ्रष्ट...; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे!
निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाई नव्हे बाईमाणूस, भ्रष्ट...; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?
Chhaava Movie Box Office Collection : भारत-पाकिस्तान सामन्याचा 'छावा'ला फटका; रविवार असूनही कमाई फक्त...
भारत-पाकिस्तान सामन्याचा 'छावा'ला फटका; रविवार असूनही कमाई फक्त...
Telangana Tunnel Accident : तेलंगणात 14 किमी अंतरावर बोगद्यात अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता कमीच, आतमध्ये 11 किमी पाणी भरले
तेलंगणात 14 किमी अंतरावर बोगद्यात अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता कमीच, आतमध्ये 11 किमी पाणी भरले
Embed widget