एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : फिनिक्स मॉलमध्ये जाण्यास तृतीयपंथीयाला सुरक्षा रक्षकांनी रोखलं!
पुण्यातल्या फिनिक्स मॉलमध्ये तृतीयपंथीय व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला. पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
तृतीयपंथीय असलेल्या सोनाली दळवी मित्रासोबत शॉपिंग करायला फिनिक्स मॉलमध्ये गेल्या होत्या. गेटवरील सिक्युरीटी चेकिंगच्या वेळी सोनाली महिलांच्या रांगेत उभ्या होत्या. यावेळी महिला सिक्युरिटी गार्डने त्यांना मॉलमध्ये जाण्यापासून रोखलं.
यावेळी त्यांचा मॉलमधील कर्मचाऱ्यांशी वादही झाला. वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, मॉलमध्ये उपस्थित नागरिकांनी विनंती केल्यानंतर अखेर सोनाली यांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.

महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement