एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nagpur Farmers Compensation : नागपुरात लाखो शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत, 273 कोटींचा निधी जमा
नागपूरमध्ये जून ते ऑगस्ट या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लाखो शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देण्यात आलीय. नागपूर जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या खात्यात 273 कोटी 10 लाखांचा निधी नुकसानभरपाई म्हणून जमा करण्यात आलाय.
स्थानिक प्रशासनाने 2 लाख 67 हजार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई मागितली होती... त्यापैकी 75 टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले आहेत...
उर्वरित शेतकऱ्यांना बँकेच्या तांत्रिक कारणामुळे अजून पैसे मिळाले नसले तरी दिवाळीनंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. नागपूर जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 13 हजार 773 रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळाली आहे.
नागपूर
![Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/da1e571cd82073898289d0baae4883281718956150789719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
![Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/36bef553b09e41d398f1241d4c0602861718796491663718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
![MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/818edfc8ceb10b14f178c9da8fce3e70171869262123190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया
![Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/50e5e0d0d872f0c27425084f72b64beb171869092415590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा
![Nagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/0c2776ae86dabb78db844f052589f627171860935551390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion