एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur Corona Guidelines : नागपुरात सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक
Nagpur Coronavirus Guidelines Corona Updates: कोरोनाचा जगभरातील वाढता प्रादुर्भाव (Corona Mask) पाहता राज्यात देखील प्रतिबंधात्मक उपाय हळूहळू करायला सुरुवात झाली आहे. सर्वच जिल्हा प्रशासन सतर्क झाली असून स्थानिक पातळीवर काही निर्णय घेतले जात आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी देखील मास्क (Corona Mask) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क संदर्भातल्या काढलेल्या पत्रामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक असेल असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हे विनंती स्वरूपात असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे म्हणणे आहे.
नागपूर
![Poshan Ahar Issue Nagpur : शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/d27dfb66227a186e301316457ad9f3841719462181259540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
![Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/da1e571cd82073898289d0baae4883281718956150789719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
![Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/36bef553b09e41d398f1241d4c0602861718796491663718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
![MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/818edfc8ceb10b14f178c9da8fce3e70171869262123190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया
![Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/50e5e0d0d872f0c27425084f72b64beb171869092415590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement