एक्स्प्लोर
Dr. Ambedkar Memorial | इंदू मिल इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढणार | ABP Majha
मुंबईतील दादर परिसरातील इंदू मिलमधल्या प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यात येणार आहे. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 250 फूट निश्चित करण्यात आली होती. आता ती वाढवून साडे 300 फूट होणार आहे. ठाकरे सरकारने याबाबत नवा प्रस्ताव आणला आहे. आज कॅबिनेट बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, उंची वाढवल्यामुळे पुतळ्याचा खर्च देखील वाढणार आहे. परिणामी 709 कोटींचा खर्च आता 990 कोटींवर जाणार आहे. या स्मारकाचा पाया 100 फुटांचा असेल. 14 एप्रिल 2020 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला असला तरी स्मारकाची एक वीटही अद्याप रचली गेलेली नाही.
मुंबई
![Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/9a1c4259b7cbb992acf541fef1c014151736574381833718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
![Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/4622ec4bf25cea65b004ce49878907461736573596296718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
![Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/27f3972bedda39509e7f32396cc063431736571206193718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
![Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/a3dd6fcd037b190142101b9a849434ad1736495185189718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
![Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/470f9768b0d3817bf2205eb016f57c9f1736484633064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement