एक्स्प्लोर
Maharashtra Politics: ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, दिल्लीत वज्रमूठ दाखवली, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित!
Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
Maharashtra Politics
1/6

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
2/6

सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतंय. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे. त्यामुळे ठाकरेंचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या चर्चांना ठाकरेंच्या सर्व खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला.
Published at : 07 Feb 2025 01:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण























