एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडणार?; महत्वाची 5 कारणं आली समोर
Maharashtra Politics: ठाकरेंचे 6 खासदार लवकरच शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
Maharashtra Politics
1/7

Maharashtra Politics: राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होऊ घातला आहे.. शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आहे.
2/7

ठाकरेंचे 6 खासदार लवकरच शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केलीय. सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतंय. खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडू शकतात?, यामागचं कारण जाणून घ्या...
Published at : 07 Feb 2025 11:32 AM (IST)
आणखी पाहा























