एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
MP Suspension Loksabha : राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदारांचं निलंबन
आज लोकसभेतून आणखी ४९ खासदारांना निलंबित करण्यात आलंय.... यात राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. शशी थरूर, मनिष तिवारी, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव यांचंही आज निलंबन करण्यात आलंय... या प्रकरणात एकूण निलंबित झालेल्या खासदारांची संख्या १४१ वर पोहोचलीय. संसद घुसखोरी प्रकरणात लोकसभेत आजही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवला. गृहमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधी पक्षांचे खासदार ठाम राहिले. त्यामुळे गोंधळ सुरूच राहील्याने ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement