एक्स्प्लोर

IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?

IPO Update : शेअर बाजारात आज वर्षातील शेवटचा मेनबोर्ड आयपीओ लिस्ट झाला. हा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला.

आयपीओ अपडेट

1/5
यूनिमेक एअरोस्पेसनं 500 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. या आयपीओचा किंमतपट्टा 785 रुपये होता. आयपीओ लिस्ट होताना 1460 रुपयांना लिस्ट झाला. म्हणजेच गुंतवणूकारांना प्रत्येक शेअर मागं 675 रुपयांचा फायदा झाला. 2024 मधील लिस्ट होणारा शेवटचा मेनबोर्ड आयपीओ होता.

2/5
इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ बोली लावण्यासाठी आज खुला झाला आहे. कंपनीनं आयपीओ 260.15 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला आहे.

3/5
इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ बोली लावण्यासाठी आज खुला झाला आहे. कंपनीनं आयपीओ 260.15 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला आहे.   इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी 184 कोटी 90 लाख रुपयांचे  86 लाख नवे शेअर जारी करणार आहे.  तर, 75.25 कोटी रुपयांचे 35 लाख शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहे. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 2 जानेवारीपर्यंत खुला राहील. 3 जानेवारीला शेअर अलॉट होतील 6 जानेवारीला ज्यांना आयपीओ लागला नाही त्यांना त्यांची रक्कम परत केली जाईल. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ 7 जानेवारीला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता  आहे.

4/5
कंपनीनं आयीओचा किंमत पट्टा 204-215 रुपयांदरम्यान ठेवला आहे. एका लॉटमध्ये 69 शेअर आहेत. या आयपीओच्या एका लॉटसाठी बोली लावायची असल्यास रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14835 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. रिटेल गुंतवणूकदार एकावेळी 13 लॉट खरेदी करु शकतात.

5/5
इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ पहिल्याच दिवशी 17.93 पट सबस्क्राइब झाला आहे. यामध्ये क्यूआयबीकडून 8.1 पट, एनआयआयकडून 28.73 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांकडून 18.93 पट सबस्क्राइब झालाआहे.   (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे

सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर

RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार

'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Embed widget