एक्स्प्लोर
Walmik Karad Surrender PHOTO: गळ्यात उपरणं, हातात भगवा धागा; 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यात काय घडलं?
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयाबाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.

Walmik Karad Surrender
1/8

पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे.
2/8

वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयाबाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
3/8

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर समोर आले. यावेळी गळ्यात उपरणं आणि हातात भगवा धागा असल्याचं दिसून आले.
4/8

वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले.
5/8

सीआयडीसमोर शरण येण्याआधी वाल्मिक कराड यांनी व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.
6/8

मी आज सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे शरण येत आहे, असं वाल्मिक कराड म्हणाले.
7/8

संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराड म्हणाले.
8/8

पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर जी शिक्षा मिळेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असंही वाल्मिक कराड यांनी व्हिडीओद्वारे सांगितले.
Published at : 31 Dec 2024 12:37 PM (IST)
Tags :
Pankaja Munde Beed Prajakta Mali Devendra Fadnavis Dhananjay Munde Sushma Andhare Valmik Karad Santosh Deshmukh Santosh Deshmukh Murder Case MAHARASHTRA GOVERMENT Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Sushma Andhare On Prajakta Mali Walmik Karad Surrender Walmik Karad Walmik Karad Surrender Marathi Newsअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion