एक्स्प्लोर
Advertisement
Vijay Mallya लंडनमध्येही झाला बेघर, कर्ज थकवल्यानं राहतं घर सोडण्याचे आदेश, UBC Bank कडे घर गहाण
भारताला कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये आसरा घेतलेल्या विजय मल्ल्याला लंडनमध्येही बेघर व्हायची वेळ आली आहे. लंडनमध्ये मल्या राहत असलेलं आलिशान घर सोडण्याचे आदेश लंडन हायकोर्टानं दिले आहेत. स्विस बँक यूबीएसकडे मल्यानं हा बंगला गहाण ठेवला होता. मल्यावर यूबीएस बँकेचं २.०४ कोटी पाउंड्सचं कर्ज आहे. मात्र कर्ज थकवल्यानं मल्या अडचणीत आला होता.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion