एक्स्प्लोर
IND VS PAK | उद्या दुबईत भारत-पाक भिडणार, रोहितसेना पाकचं पॅकअप करणार?
IND VS PAK | उद्या दुबईत भारत-पाक भिडणार, रोहितसेना पाकचं पॅकअप करणार?
दुबईच्या मैदानात उद्या भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येतायत. रोहितसेनेने बांगलादेशला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी दिलीय. तर, किवींविरुद्धच्या पराभवाने रिझवानच्या पाक टीमवर स्पर्धेतून आऊट होण्याचं टेन्शन आहे. या पार्श्वभूमीवर एक तगडी फाईट या मॅचमध्ये पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे, पाहूया थेट दुबईतून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंचा रिपोर्ट.
आणखी पाहा























