मलेशिया नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाली आहे.