एक्स्प्लोर
मंत्री संजय शिरसाट यांनी दिली प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबादमधील कार्यशाळेस भेट
मंत्री संजय शिरसाट यांनी दिली प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबादमधील कार्यशाळेस भेट दिली आहे
Minister Sanjay Shirsat visited to Ram Sutar workshop
1/10

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी ज्येष्ठ मूर्तिकार पद्मश्री राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेस भेट दिली.
2/10

मंत्री संजय शिरसाट यांनी दिली प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबादमधील कार्यशाळेस भेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची केली पाहणी
3/10

ज्येष्ठ मूर्तिकार पद्मश्री राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेस भेट देऊन मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या 350 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची मंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली.
4/10

यावेळी प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री राम सुतार, त्यांचे पुत्र, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख उपस्थित होते.
5/10

सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली व सूचना दिल्या.
6/10

आज राम सुतार यांचा 100 वा वाढदिवस असल्याने मंत्री महोदयांच्या उपस्थितीत तो साजरा करण्यात आला. त्यामुळं आनंद द्विगुणीत झाल्याची भावना राम सुतार यांच्या पुत्राने व्यक्त केली.
7/10

मंत्री संजय शिरसाट यांनी दिली प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबादमधील कार्यशाळेस भेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची केली पाहणी
8/10

राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला होता. त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत.
9/10

मुंबईतील इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फुटी भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या कामाची पाहणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
10/10

सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली व सूचना दिल्या.
Published at : 24 Feb 2025 02:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















