Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh : कृष्णा आंधळेला अटक करा; धनंजय देशमुख आक्रमक
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh : कृष्णा आंधळेला अटक करा; धनंजय देशमुख आक्रमक
धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार.. देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी.. आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेले आहेत. मात्र, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फरार आरोपीला अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत
हे ही वाचा
काल फडणवीसांना एका मंत्र्यांला दम दिला, पीए, ओएसडीबाबत कोणत्या मंत्र्यांनी ओएसडी, पीए म्हणून फिक्सरची नावं पाठवली ज्यांनी दलाल, पीए ची नावं पाठवली ती सगळे मंत्री शिदेंचेच शिंदेंचा पक्ष म्हणजे अमित शाहांचा पक्ष माझ्याकडे १६ जणांची नावं, त्यापैकी १३ शिंदेंची आणि उरलेले अजित पावारांची अजित पवारांना त्यांची मर्यादा माहिती, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं ते पालन करतात ते कुंभ मेळ्यात पाप करायला गेले नाही त्यांना ठाऊक आहे की आपल्याकडेही अनेक नद्या आहेत पाप धुवायला फडणवीस कठोर निर्णय घेतायत म्हणून त्यांचं अभिनंदन, राजकीय मतभेद असतील तरी फडणवीसांचं अभिनंदन एकूण राज्यातील मंत्र्यांचे १६ पीए, ओएसडी यांना बाजूला करण्याचा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत... माझ्याकडे लिस्ट आहे १३ शिंदे पक्षाचे मंत्र्यांचे ओएसडी पीए आणि ३ अजित पवार पक्षाचे OSD आणि पीए हे फिक्सर आहेत त्यांना बाजूला केल्याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो






















