एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
Dharashiv Vasant Dada Bank : वसंतदादा बँकेच्या चेअरमनसह संचालक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा : ABP Majha
धाराशिव येथील वसंतदादा बँकेच्या चेअरमनसह संचालक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. यापुर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि बँकेत आर्थिक घोटाळा केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश घेतलेले नेते विजय दंडनाईक हे वसंतदादा नागरी सहकारी बॅकेचे संस्थापक आणि चेअरमन आहेत. वसंतदादा बँकेवर रिझर्व बँकेने कारवाई करून बँकींग परवाना रद्द केला. ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. कालांतराने ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळाल्या. मात्र, पाच लाखांपेक्षा जास्तीच्या ठेवी असणारे ठेवीदार अडकले होते. ही रक्कम २५ कोटीच्या आसपास आहे.
धाराशिव
Dharashiv : तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार
Dharashiv Medical College : धाराशिव शासकीय वैद्यकीय कॉलेजचा तळघरात पाणी, औषधांचा साठा भिजला
Dharashiv Blue Water : तुळजापुरात वीज पडलेल्या जागेतून येत आहे चक्क निळ्या रंगाचं पाणी
Pune Cosie and Black Pub : ज्या पबमध्ये वेदांतला एन्ट्री दिली, त्या पबवर धाड, काय काय सापडलं?
Dharashiv Crime on Polling Station : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ राडा, चाकूहल्ल्यात एकाचा मुत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement