एक्स्प्लोर
आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
सरकारी हमीभाव खरेदीची मुदत वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी
Soybean Farmer
1/7

सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदत वाढीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. तुळजापूर मध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको केलाय.
2/7

विविध पक्ष संघटनेचा रस्ता रोकोत सहभाग असून सरकारी हमीभाव खरेदीची मुदत वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
3/7

सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी कासव गतीला सुरु आहे, त्यातच आता मुदत संपत येत असल्याने शेतकरी आक्रमक झालेत. खरेदी केंद्रात वाढ दिली नाही तर शेतकरी मंत्रालयावर मोर्चाा काढतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
4/7

राज्य सरकारने सोयाबीन खरेदी केंद्राला खरेदीसाठी दिलेली 6 फेब्रुवारी तारीख वाढवून द्यावी यासाठी आज तुळजापूर मध्ये शेतकरी आणि अनेक पक्ष संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केले..
5/7

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली असली तरी या कालावधीमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणार नाही.
6/7

त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राला आणखी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केली आहे.
7/7

सोयाबीन खरेदी कासवगतीनं सुरु असून सोयाबीन पडून राहण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करतायत.
Published at : 05 Feb 2025 03:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र























