एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Fake Medicines : राज्यभरात बनावट औषधांची विक्री, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत बाब उघड
राज्यभरात बहुतांश ठिकाणी बनावट जीवनावश्यक (fake medicines selling) औषधांची विक्री (Food and drug administration) होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. यात राज्याप्रमाणेच परराज्यातूनही बनावट औषधे विक्रीस येत असून, ही औषधे खरेदी करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन (precautions appeal) औषध विभागातर्फे करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन, मुंबई येथील गुप्तवार्ता विभाग आणि मे. इंटास फार्मास्युटिकल या उत्पादकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गोब्युसेल इंजेक्शन बॅच क्र. 97160072, एम/एस इंटस फार्मास्युटिकल, अहमदाबाद या औषधासारखे बनावट औषध देशातील काही राज्यांमध्ये विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.
आरोग्य
![Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/30/1c12107dfd344f6afe884ba3c4636d411693411009588261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती
![Heart Disease and Modern Homeopathy Treatment : हृदयविकार आणि मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/6eabaa3cf3f82a51e99230af4208623c1693305869736308_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Heart Disease and Modern Homeopathy Treatment : हृदयविकार आणि मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धती
![Eye Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/bbd155579e6cb4534ade0bc6f5c815371692727639247261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Eye Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ABP Majha
![Majha Doctor : बाळ होणे-स्त्री-पुरुष वंध्यत्व-नम्मा उपचार डॉक्टर रीना वाढेंकडून जाणून घ्या : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/5d97a2da8d9b5fc9e0bf07f485d0c89f1691748090811719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majha Doctor : बाळ होणे-स्त्री-पुरुष वंध्यत्व-नम्मा उपचार डॉक्टर रीना वाढेंकडून जाणून घ्या : ABP Majha
![Tanaji Sawant on Health Scheme : गरीब, गरजू रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/03/f2e24c673c4f98d75d99549f849d6bfb1691080566525540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Tanaji Sawant on Health Scheme : गरीब, गरजू रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement